Top Monsoon Treks in Maharashtra - महाराष्ट्रातील सर्वोत्तम मान्सून ट्रेक्स

Pic Credit:- Social Media

1.नाणेघाट – Naneghat जुन्नर आणि पुणे जिल्ह्याजवळील एक डोंगरी खिंड, जुन्नर आणि कल्याण दरम्यान व्यापारी मार्ग म्हणून या खिंडीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असे. 

Pic Credit:- Social Media

2.राजगड – Rajgad राजगड किल्ला ट्रेकिंग करताना तुम्ही 4,250 फूट उंचीवर पोहोचले असल्याने, तिथून तुम्हाला सह्याद्री पर्वतरांगांचे विहंगम दृश्य दिसते.

Pic Credit:- Social Media

3. कळसुबाई - Kalsubai Peak कळसुबाई हे महाराष्ट्रातील शिखर आहे.  5,400 फूट उंचीवर पोहचल्यावर तुम्हाला ढगांमध्ये फिरण्याचा अविस्मरणीय अनुभव मिळू शकतो.

Pic Credit:- Social Media

4.टकमक किल्ला – Takmak Fort घनदाट जंगलाने वेढलेला हा किल्ला, 12व्या शतकात बांधलेला असून, नैसर्गिकरित्या मुख्य टेकडीपासून वेगळा झालेला आहे.

Pic Credit:- Social Media

5.देवकुंड धबधबा -Devkund Waterfall भिरा धरणाच्या सभोवतालच्या जंगलात खोलवर असलेले एक निर्जन ठिकाण. देवकुंड धबधबा काही वर्षांपूर्वीपर्यंत लोकांना अज्ञात होता. कुंडलिका नदीचा उगम येथूनहोतो असे मानले जाते. या धबधब्यावर पोहचल्यावर तुम्हाला सुखद अनुभव मिळतो.

Pic Credit:- Social Media

Pic Credit:- Social Media