पाया सूप रेसीपी – Paya Soup Recipe

Mutton-Paya-Soup-Recipe

पौष्टिक आणि स्वादिष्ट पाया सूप : Healthy and Deliciuos Paya Soup पाया सूप म्हटले कि लगेच लोकांना बोकडाचे भाजलेले पाय आणि त्याचे बनवलेले पाया सूप (Paya Soup) आठवते. पावसाळ्यात गरमागरम पाया सूप खायला सर्व मांसाहारी लोकांना खूपच आवडतं. पाया सूप खूप पौष्टिक आहे, रुग्णाची शस्त्रक्रिया झाली असल्यास डॉक्टर रुग्णाला मटण पाया सूप घ्यायचा सल्ला देतात. … Read more