आंबोली, महाराष्ट्राचे हिल स्टेशन : Amboli, Hill Station of Maharashtra

Amboli-Hill Station of Maharashtra

आंबोली, महाराष्ट्राचे हिल स्टेशन – Amboli, Hill Station of Maharashtra पावसाळा सुरु झाला कि निसर्ग आपली मरगळ झटकून आपल्या सौंदर्याचे दर्शन घडवतो. या काळात हिरवीगर्द झाडी-झुडपे, खळखळत वाहणारे पाणी, या पाण्याच्या प्रवाहाने तयार झालेले धबधबे, धुक्याची चादर आणि काही वेळेस दिसणारे इंद्रधनुष्य या गोष्टींनी माणसाच्या मनाचा ताबा घेतला नाही तर नवल नाही. कोकणातील पडणारा पाऊस … Read more

वंदे भारत एक्सप्रेस – Vande Bharat Express

Vande Bharat Express

भारतीय रेल्वे, ही नेहमीच देशाच्या वाहतूक व्यवस्थेचा अविभाज्य भाग राहिली आहे. भारतातील विविध शहरांना जोडणारे भारतीय रेल्वेचे विशाल नेटवर्क हे भारतातील लाखो प्रवाशांसाठी दळणवळणाच्या दृष्टीने जीवनवाहिनी ठरले आहे. अलिकडच्या वर्षांत, वंदे भारत एक्स्प्रेसच्या (Vande Bharat Express) आगमनाने भारतातील रेल्वे प्रवासात आमूलाग्र क्रांती झाली आहे. या हाय-स्पीड, अत्याधुनिक ट्रेन मुळे प्रवाशांना गतिमान आणि आरामदायी प्रवास अनुभवयास … Read more

सिंगापूर आणि मलेशिया बजेट ट्रिप इतक्या कमी किमतीत – Budget Travel to Singapore and Malaysia

Budget Trip to Singapore and Malaysia

प्रत्येक भारतीयाचे सिंगापूर मलेशिया जायचं स्वप्न असतं. तुम्ही भारतातून सिंगापूर आणि मलेशियाला बजेट-फ्रेंडली सहलीचे (Budget Travel to Singapore and Malaysia) स्वप्न पाहत आहात? मनात खूप प्रश्न आहेत का? या लेखात, आम्ही तुम्हाला 50,000 रुपयांच्या बजेटमध्ये राहून 6 दिवसांच्या रोमांचक सिंगापूर मलेशियाची ट्रिप कशी करावी या बद्दल मार्गदर्शन करू. या लेखात तुम्हाला सिंगापूर-मलेशिया व्हिसा, तेथील चलन, … Read more

Top 12 Monsoon Treks in Maharashtra – महाराष्ट्रातील 12 सर्वोत्तम मान्सून ट्रेक्स

Top-12-Monsoon-Treks-in-Maharashtra

पावसाळ्यात सह्याद्रीतील ट्रेकिंग हा एक वेगळाच अनुभव असतो. पश्चिम घाटावरील किल्ले आणि पर्वतांमध्ये एक वेगळीच जादू उलगडते. महाराष्ट्रात ट्रेक करण्यासाठी (Monsoon Treks in Maharashtra) पावसाळा हा सर्वोत्तम ऋतू आहे. सर्व परिसर हिरवागार झालेला असतो, पायवाटा ओलांडून पाण्याचा प्रवाह, धबधबे बनून गर्जना करत डोंगराच्या कड्यवरुन खाली कोसळतात. जंगलात तुम्हाला वेगवेगळ्या आकाराची आणि रंगांची फुले जंगलात दिसतात. … Read more

अतिशय स्वस्तात थायलंडची ट्रिप कशी करायची- Thailand Budget Trip

Thailand Budget Trip

भारतीय पर्यटकांसाठी थायलंड हे फार पूर्वीपासून आवडते ठिकाण आहे. दर वर्षी कमीतकमी १० लाख भारतीय पर्यटक थायलंड ला भेट देतात.थायलंड मध्ये असणारे सुंदर समुद्र किनारे, तेथील नाइटलाईफ, उत्कृष्ट मंदिरे, स्वस्त आणि मस्त असे थाई पदार्थ, पर्यटकांसाठी राहण्याची उत्तम सोय यामुळे जगभरातले पर्यटक थायलंड कडे आकर्षित होतात. थायलंड बजेट ट्रिप (Thailand Budget Trip) अतिशय स्वस्तात कशी … Read more

Visa On Arrival for Indian Tourists : भारतीय पर्यटकांसाठी व्हिसा ऑन अरायव्हल

Visa on arrival for Indian Tourists

प्रत्येक भारतीय पर्यटक आयुष्यात एकदा तरी परदेशी प्रवास करायचे स्वप्न बाळगून असतो. परदेशी प्रवास करायचा असेल, तर आपण ज्या देशात जाणार आहोत त्या देशाचा व्हिसा घ्यावा लागतो. व्हिसा दोन प्रकारे मिळू शकतो , एक म्हणजे pre-approved व्हिसा किंवा व्हिसा ऑन अरायव्हल (Visa On Arrival).  काही देश पर्यटकांना व्हिसा ऑन अरायव्हल ची सुविधा देतात. अशा देशात … Read more

१० दिवसाची लेह लडाख टूर चे प्लॅनिंग कसे करावे ?

10 days Leh Ladakh Tour Planning

लेह लडाख टूर करण्यासाठी जुन ते सप्टेंबर काळ हा उत्तम मानला जातो. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्या पर्यंत BRO (Border Road Organisation) कडून रस्त्यावरील बर्फ पूर्णतः काढून  लेह मार्ग खुला केला जातो. चला तर मग आपण १० दिवसाची लेह लडाख टूर साठी प्लांनिंग (10 days Leh Ladakh tour planning) कशी करू शकतो हे आता पाहूया. १० … Read more