चटपटीत चणा कोळीवाडा रेसिपी- Chana Koliwada recipe

Chana Koliwada Recipe

पावसाळ्यात लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वाना काहीतरी चटपटीत खायची इच्छा होते. पाऊस धोधो पडत असताना बाहेर पडणे जमत नाही आणि चटपटीत खायची इच्छा पण अनावर होते. तुम्ही हॉटेल्स किंवा धाब्यावर बऱ्याच वेळेस चणा कोळीवाडा खाल्लाच असेल. सर्वाना आवडेल अशी हि चटपटीत कुरकुरीत चणा कोळीवाडा रेसिपी (Chana Koliwada recipe) घरच्या घरी करता आली तर …. चला … Read more