व्हिएतनाम ट्रिप स्वस्तात कशी करावी- Budget trip to Vietnam

Budget Friendly Trip To Vietnam

तुम्ही व्हिएतनाम ला जायची स्वप्ने बघत आहेत का? तिथले समुद्रकिनारे , त्यांची संस्कृती, निसर्गसौंदर्य आणि व्हिएतनामचा समृद्ध इतिहास एक्सप्लोर करण्याचे स्वप्न पाहत आहात? तर काही काळजी करू नका, या लेखात, आम्ही व्हिसा , फ्लॅट तिकिट्स, वाहतूक, निवास आणि भोजन या सर्व गोष्टींचा समावेश असलेल्या ३० ते ४० हजार रुपयांच्या बजेटमध्ये भारतातून व्हिएतनामच्या सहलीचे ( budget trip … Read more