Top 12 Monsoon Treks in Maharashtra – महाराष्ट्रातील 12 सर्वोत्तम मान्सून ट्रेक्स

Top-12-Monsoon-Treks-in-Maharashtra

पावसाळ्यात सह्याद्रीतील ट्रेकिंग हा एक वेगळाच अनुभव असतो. पश्चिम घाटावरील किल्ले आणि पर्वतांमध्ये एक वेगळीच जादू उलगडते. महाराष्ट्रात ट्रेक करण्यासाठी (Monsoon Treks in Maharashtra) पावसाळा हा सर्वोत्तम ऋतू आहे. सर्व परिसर हिरवागार झालेला असतो, पायवाटा ओलांडून पाण्याचा प्रवाह, धबधबे बनून गर्जना करत डोंगराच्या कड्यवरुन खाली कोसळतात. जंगलात तुम्हाला वेगवेगळ्या आकाराची आणि रंगांची फुले जंगलात दिसतात. … Read more