झटपट बनवा ओल्या जवळ्याची खमंग भजी -How to Make Tasty Jawla bhaji

Tasty Jawla Bhaji

पावसाळ्यात भजी खायची मजाच काही और असते. चला तर झटपट घरच्या घरी ओल्या जवळ्याची खमंग भजी (Tasty Jawla Bhaji) कशी बनवायची ते पाहूया. जवळा म्हणजे अतिशय बारीक कोळंबी (Tiny Prawns/ Baby Shrimp). ओल्या जवळ्याची भजी खूपच चविष्ट लागते आणि झटपट घरच्या घरी बनवता येते. ओल्या जवळ्याची भजी रेसिपी साठी लागणारा वेळ :- Time Required for … Read more